संशोधनातून असे सिद्ध झाले कि स्त्रीची प्रजननक्षमता ती जेव्हा 20 पेक्षा जास्त वर्षांची असते तेव्हा सर्वाधिक जास्त असते.
तिच्या अंडाशयात असेलेले 90% एग्ज हे सुस्थितीत असतात.
यामुळे या वयात स्त्री गरोदर राहण्याचे चान्सेस अधिक असतात.
एका अभ्यासात हे दिसून आले आहे की वयाच्या 24 ते 26 व्या वर्षी झालेले गरोदरपण हे निरोगी आणि चांगले असते.
या काळात स्त्री सहज गरोदर राहू शकते. तिला यासाठी जास्त प्रयत्न करणे सुद्धा लागत नाही.
4 पैकी 3 स्त्रिया आपल्या पहिल्याच प्रयत्नात या वयात गरोदर राहू शकतात.
पण एकंदर पाहता वयाची 35 वर्षे ओलांडण्याआधी स्त्रीने आई होण्यावर भर द्यावा.
आज देशाची लोकसांख्या जरी वाढली असली तर *इंफेर्टीलिटी च्या केसेस* हि खूप वाढत आहे . जरी आपण चिकित्सा करत नसाल तरी आपल्या परिवारात नातेवाईकांमध्ये असे जरूर ऐकण्यास मिळत असलेच ?? लग्न उशिरा होतेय ?? व्यवसाय नोकरीमुळे समस्या ??
कन्सिव्ह होत नाहीय ??
आधुनिक डॉक्टर्सकडे गेले कि महागडे उपचार अन त्यातही किती यश मिळेल ह्याची शाश्वती नाही ..
.
आज आयुर्वेदात अनेक वैद्य इन्फर्टिलिटी च्या केसेस मध्ये चान्गले यश संपादन करत आहेत ...
ह्यामध्ये ज्ञानाचे उपबृहन करण्यासाठी
जेष्ठ वैद्यांच्या ज्ञानाचे अनुभवामृत प्राशन करण्यासाठी
नवीन संशोधकांनी केलेलं संशोधन जाणून घेण्यासाठी आपल्या मास सार्वभौम आयुर्वेद संस्थेने एकदिवसीय परिसवांदाचे आयोजन रविवार दिनांक ०१/०९/२०२४ रोजी वाशी नवी मुंबई इथे केलेले आहे . तरी सर्व वैद्यांनी सहभागी व्हा
आजच नोंदणीकरण करून घ्या !!!
रेजिस्ट्रेशन
https://forms.gle/CybpA76eXe74hzaE7
*सन्मानीय व्याख्याते*
1️⃣
📚 स्त्री वंध्यत्व - ट्युबल ब्लॉक टॉर्च इन्फेक्शन्स
🎤 *वैद्य रामदास आव्हाड, _*
राष्ट्रीय आयुर्वेद गुरु RAV
सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक कोपरगाव__
2️⃣
📚 पुरुष वंध्यत्व
🎤 *वैद्य विनय वेलणकर*
सुप्रसिद्ध जेष्ठ आयुर्वेद चिकित्सक डोंबिवली
3️⃣
📚 UNEXPLAINED INFERTILITY
🎤 *_वैद्य मधुरा कुलकर्णी_*
सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ
ठाणे
4️⃣
📚 स्त्री वंध्यत्व Successful Cases
🎤 *वैद्य रेणुका कुलकर्णी*
सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ
पुणे
5️⃣
📚 Evidence on Ayurved potential in Infertility Management"
🎙️ *Dr. Mukesh Chawda,*
Sr Manager- श्री धूतपापेश्वर लि
*Last date registration* - 28/08/2024
1) *Before* 28/08/2024- Rs .800/
*2) After 28/08/24*
Rs. 1000/
*INFERTILITY CONFERENCE CORDINATOR S*
📍 NAVI MUMBAI-
Dr Deepali Mankar
+91 95949 06172 /
Dr Pallavi Bramhadande
+91 81084 36808
Dr Deepti Vesanekar -
+91 98501 49497
📍 PANVEL Mun.Corp . -
Dr.Sharvari Deshinge
+91 9769838753
Dr Aditi Mhatre
+91 90824 77217
📍 RAIGAD Dist
Dr Ganesh Pajai -
+91 90297 81610
📍 MUMBAI Dist -
Dr Shital Trivedi
+91 82912 54641
Dr Durgadutt Vyas
+91 88503 86991
📍 MUMBAI Suburban-
Dr Sneha Surve
+91 84339 17753
Dr Ambika Shukla
+91 7738659576
📍 PALGHAR District-
Dr Abhilasha Parade
+91 98198 50894
Dr Sandeep Avahd
+91 98702 07836
📍 THANE District-
Dr.Ashwini Mhaske
+91 7710054588
Dr shrivani P
+91 88503 86991
📍 PUNE District
Dr. Harshid Oswal -
+91 93711 05048
📍 Rest of Maharashtra-
Dr Kunal Tandel
+91 97733 08830
Dr Abhijeet Hotkar
+91 98924 73334
Dr.Tejas Patil
+91 9890393028
*👉 SPONSORSHIP CONTACT*
Dr Sujit Dundale
+91 81082 75972
Dr Nitin Patil
+91 98900 56343
DrSandeep Avhad
+91 98702 07836
Dr.Piyush Sikotra
+91 77387 77035
DrSonali Kavathekar
+91 91525 78031
DrDurgadutta Vyas
+91 88503 86991
Follow us
👉 Facebook- https://www.facebook.com/jaymaasd.org
👉 Instagram- https://www.instagram.com/maasd_saarvbhaumaayurved/
👉 YouTube - https://www.youtube.com/@MAASD2011
👉 Whatsapp-
+91 9987287847